कृषीवार्ता
माळवाडगांव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम.
0
9
1
3
7
9
टाकळीभान( प्रतिनिधी)
श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र वतीने वृक्षरोपण व स्वच्छता धडक मोहीम राबविण्यात आली ,
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ उन्मेश लोंढे , यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले , यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर व इमारत वृक्षरोपण व स्वच्छता करण्यात आली,
यावेळी डाॅ, खाजेकर , मोरे , श्रीमती गायकवाड , मयुर पटारे , श्रीमती मडकू , कांबळे , श्रीमती मंगल पटारे व सर्व आशाताईंनी श्रमदान केले. स्वच्छता करताना वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी पाहून ग्रामस्थांनी त्यांची आभार मानले,
0
9
1
3
7
9