Breaking
देश-विदेश

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय किशन कौल यांनी सपत्नीक घेतले साईबाबांचे दर्शन! संस्थांनचे अध्यक्ष यार्लगड्डा व मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी केला त्यांचा सत्कार!

0 9 1 3 9 7

 

सत्तेचा महासंग्राम

ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया

शिर्डी ( प्रतिनिधी) नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती श्री.संजय किशन कौल यांनी सपत्‍नीक शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांच्‍या समाधीचे
दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश मा.श्री.सुधाकर यार्लगड्डा व मुख्‍य कार्यकारी अधिकारी मा.श्री.पी.शिवा शंकर आदी उपस्थित होते.
मा.न्‍या.श्री.संजय किशन कौल, सर्वोच्‍च न्‍यायालय, नवी दिल्‍ली यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा साईसंस्‍थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश मा.श्री.सुधाकर यार्लगड्डा व मुख्‍य कार्यकारी अधिकारी मा.श्री.पी.शिवा शंकर यांनी शाल, श्री साई मूर्ती देऊन सत्कार केला. यावेळी मा.श्री.आर.एन.जोशी रजिस्‍ट्रार जनरल, उच्‍च न्‍यायालय मुंबई व मा.श्री.एस.बी.भनसाळी, रजिस्‍ट्रार प्रोटोकॉल, उच्‍च न्‍यायालय मुंबई आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 9 7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे