नोकरी
विठ्ठलराव पवार यांची चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सत्कार.
0
9
1
3
9
8
राहाता (सत्तेचा महासंग्राम न्युज)
शिर्डी कनकुरी येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव पवार यांची श्री साई संस्थान सोसायटीच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला सत्कार करताना साई श्रद्धा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक विजयराव शिनकर, साईश्रद्धा प्रतिष्ठानचे जालिंदर खंडागळे, दिलीपराव सोनवने, भरत भाऊ विसपुते, आयटीआय चे पोपळे सर, सामाजिक कार्यकर्ते शंकर भाऊ उदावंत, राजेंद्र दुनबळे, साई श्रद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय महाजन आदी मान्यवर संत पूजन व सत्कार सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
9
1
3
9
8